छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आता ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, अभिनेते अमोल कोल्हे या सिनेमाच शुटिंग आग्र्याच्या लाल किल्ल्यावर करण्यात आलंपहिल्यादांचा शुटिंग या ठिकाणी सिनेमाच शुटिंग झालं.